"मलवडी (सातारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎जलसंधारण प्रकल्प: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू (2) using AWB
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
ओळ २७:
 
== भोगोलिक स्थान आणि लोकसंख्या ==
मलवडी हे [[सातारा जिल्हा|सातारा]] जिल्ह्यातल्या [[माण | माण तालुक्यातील]] १४६८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या२०११च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६१५ कुटुंबे व एकूण २७७९ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर [[म्हसवड]] ४७ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १४२० पुरुष आणि १३५९ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ३९४ असून अनुसूचित जमातीचे १९ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६३३७२<ref>http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html</ref> आहे.
 
== साक्षरता ==
ओळ ४१:
 
== जलसंधारण प्रकल्प ==
हे गाव दुष्काळी पट्ट्यात असून येथे कायम पाणी टंचाई असते. परंतु २०१४-२०१५ च्या२०१५च्या दुष्काळात गावातील लोकांनी हिही परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे [[राजेंद्रसिंह राणा|राजेंद्रसिंग राणा]] व जलबिरादरी कार्यकर्ता <ref>http://tarunbharatsangh.in/rashtriya-jal-biradari-rjb</ref> गट यांच्या मार्गदर्शनाखाली [[जलयुक्त शिवार अभियान|जलयुक्त शिवार अभियानात]] अनेक कामे करण्यात आली. यामध्ये गावातील सर्व लोकांनी श्रमदान केले.पाझर तलावातील गाळ काढणे, ओढे-नाले रुंदीकरण, सिमेंट बंधारे इ. जल संधारणाची कामे पूर्ण करण्यात आली. या कामात अस्तित्व संस्था, [[जलबिरादरी]], [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ रिलीफ फंड]], शांतिगिरी महाराज यांनी विशेष सहकार्य केले.
[[File:मलवडी येथील सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू असताना.jpg|thumb|मलवडी येथील सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू असताना]]