"बाडेन-व्युर्टेंबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
 
ओळ ४२:
* [[ब्लॅक फॉरेस्ट]]
** [[बाडेन-बाडेन]]- [[ब्लॅक फॉरेस्ट]]चे विहंगम दृश्य तसेच उंचावरून दिसणारे [[ऱ्हाइन नदी|ऱ्हाइन नदीचे]] खोरे, पण त्यापेक्षाहि वैशिष्ट्य म्हणजे येथील कॅसिनो.
** [[टितेसे चाटितेसेचा तलाव]]- ब्लॅक फॉरेस्टच्या कुशीत वसलेला तलाव. चहुबाजूंनी पाइन वृक्षांचे घनदाट जंगल.
** [[फेल्डबर्ग]]- ब्लॅक फॉरेस्ट मधील सर्वात उंच ठिकाण. हिवाळ्यात भरपूर बर्फवृष्टी होत असल्याने स्किंइंग करण्यासाठी प्रसिद्ध.
** [[ट्रीबर्ग]]- जर्मनीतील सर्वात उंच धबधबा. व चहुबाजुने पाइन चेपाइनचे जंगल. येथील कुकु-घड्याळे प्रसिद्ध आहेत.
 
* [[बोडनसे]] अथवा [[कॉन्स्टांत्स तळे]] - जर्मनीतील सर्वात मोठे सरोवर ( ५३८ किमी-वर्ग). क्रूझ, पाण्यातील अनेक खेळ, तसेच बोटिंग, मच्छीमारीसाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध.