"पुरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ४:
 
==उगम==
[[चित्र:Ulun Temple on Lake Bratan (7609679414).jpg|upright|thumb|पॅगोडा सारखा दिसणारा मेरू (टॉवर) हे एक पुरा मंदिर (उलुन दानू ब्रॅटन) चे वैशिष्ट्य आहे.]]
पुरा हा शब्द संस्कृत शब्दापासून उगम पावलेला आहे. याचा अर्थ "शहर", "भिंतीने वेढलेले शहर" किंवा "महल" असा आहे. बालीनीज भाषेच्या विकासा दरम्यान पुरा या शब्दाचा अर्थ धार्मिक मंदिर असा झाला. पुरी या शब्दाचा अर्थ महल किंवा राजा व सरदारांचे निवासस्थान असा झाला
 
ओळ १४:
# उत्तरा मंडल (जेरो) - पुरा मधील सर्वात पवित्र क्षेत्र मानले जाते. हा भाग बंदिस्त आणि उंच असतो. यात पद्मसंगन, अचिंत्य (सांग हयांग विधही वासा, किंवा आधुनिक बालिनीजमधील "सर्व-एक-देव"), पिंगगिह मेरु (अ मल्टी टायर्ड टॉवर-ट्रीट) आणि ब्लेड पायवेदान (वैदिक चिंतन पॅव्हेलिओन), बेल पियासन, बेल पेपीलिक (ऑफर पॅव्हेलिओन), बेल पॅंगगुनन, बेले ह्यु, आणि गेडोंग पेनिम्पेनॅन (मंदिरांच्या अवशेषांचे स्टोअरहाउस) असे अनेक मंडप असतात.
 
दोन बाह्य क्षेत्र, निस्त मंडल आणि मध्य मंडलम् यांच्या व्यवस्थेचे (आराखड्यांचे) नियम थोडे लवचिक आहेत. बाले कलकुल सारखे अनेक मंडप, बाह्य मंडल (निस्त मंडल) च्या कोपऱ्यावर बनवल्या जाऊ शकतात. तसेच परंतान (मंदिरांचे स्वयंपाकघर) निस्त मंडलामध्ये बनवले जाउ शकते.
 
==दरवाजे==
ओळ २७:
बालीनी वास्तुकलेतील रचनेमध्ये दोन्ही प्रकारच्या दरवाजांची विशिष्ट भूमिका असते. कांदी बेंटर निस्त मंडलामध्ये वापरला जाणारा दरवाजा आहे. कोरी अगंग दरवाजा मध्य मंडल आणि उत्तरा मंडलाच्या मधल्या भिंतीमध्ये वापरले जाते. दरवाजांच्या प्रकारांचे नियम हे पुरी, उच्चकुलीन आणि राजांच्या घरासाठी लागू होतात.
 
=="पुरा" चे प्रकार==
 
पुराचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकार बालीनी धार्मिक विधींसाठी बनवलेले आहेत. बालिनी मंदिरे बालीनी लोकांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक गरजेनुसार बनवली जातात. ते सर्व कि काज-केलोद पवित्र ध्रुवाशी संबंधित आहेत. ही एक काल्पनिक रेखा आहे जी पर्वतापासून सुरू होऊन, मध्यवर्ती उपजाऊ मैदानातून, समुद्राला जाउन मिळते.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरा" पासून हुडकले