"जागत्या स्वप्नाचा प्रवास (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ५.२)
ओळ ३२:
 
==परिचय==
सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून या पुस्तकाचा प्रारंभ होतो. कॅलेंडर वर्षांनुसार या पुस्तकात एकेक प्रकरण आहे. प्रकरणांची रचना मालिकानिहाय केलेली आहे. प्रत्येक मालिकेतील सचिनच्या कामगिरीच्या तपशीलवार नोंदी देणाऱ्या तालिकेने प्रकरण सुरू होते. मग प्रत्येक सामन्याबद्दल लेखकाने सचिनला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेला गोषवारा येतो. सचिनच्या कामगिरीसोबतच त्या सामन्यातील इतर लक्षवेधी घडामोडींचीही लेखकाने यथाशक्तीयथाशक्ति दखल घेतल्याने पुस्तक अधिक रंजक झाले आहे.
 
या पुस्तकामधील तपशीलाबद्दल एकच गोष्टीचा उल्लेख पुरेसा ठरेल : सचिनचे [[झेल]] ज्यांनी घेतले त्यांचा तपशील धावफलकांमध्ये सर्वत्र मिळतोच; पण केवळ कसोट्या आणि एकदिवसीय सामन्यांमध्येच नव्हे तर इतर प्रथमश्रेणी आणि यादी 'अ'मधील सामन्यांमध्ये ज्यांचे झेल सचिनने टिपले त्यांच्याही नावांचा उल्लेख या पुस्तकात मिळतो.
ओळ ४४:
 
==मराठी प्रतिशब्द==
या संकलनात विवेचनाच्या ओघात काही अर्थवाही प्रतिशब्द लेखकाने वापरलेले आहेत. [[सोलापूर]]च्या दैनिक [[संचार]]मधून आणि नंतर मराठीसृष्टी.कॉमवर स्तंभलेखन करताना त्याने ते पूर्वीही वापरले आहेत. ''स्ट्राईक'' ला सुकाणू, ''नॉन-स्ट्रायकर'' ला बिनटोल्या, ''स्विंग'' ला डूल, ''हॅट्रिक'' ला त्रिक्रम, ''टी२०'' ला विसविशीत सामना, ''नाईट वॉचमन'' ला संध्यारक्षक असे काही मासलेवाईक प्रतिशब्द पुस्तकात आहेत.
 
==स्वागत==