"छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ५:
===लहान मुलांसाठी खास वस्तुसंग्रहालय===
 
मुख्य वस्तुसंग्रहालयात फिरताना वस्तू नाजूक आणि शतकानुशतके जपलेल्या आणि अमूल्य ऐतिहासिक वारसा जपणारा असल्याने त्यांना हात लावण्यास आणि जवळून बघण्यास परवानगी नसते. लहान मुलांना फार उत्सुकता, कुतूहल आणि जिज्ञासा असते आणि त्या जिज्ञासूपणाला वाव देण्यासाठी लहान मुलांसाठी खास वस्तुसंग्रहालय बनविले आहे.श्री.सव्यसाची मुखर्जी ह्यांच्या कल्पनेतून २९ मार्च २०१९ ला२०१९ला हे साकारण्यात आले.ह्या वस्तुसंग्रहालयाला दरवर्षी सुमारे दोन लाख विद्यार्थी भेट देतात. हे संग्रहालय दहा हजार चौरस फुट परिसरात वसविले आहे. ह्यात ॲंम्पिथिएटर,कृती प्लाझा,आणि गच्ची आहे.यातील वस्तू मुलांना हाताळला येतात.'स्वतःच शोधा,शिका आणि इतरांनाही माहिती वाटा'अशी त्रिसूत्री कल्पना येथे राबविण्यात आली आहे. रोज नवनवीन प्रयोग येथे केले जातात. एक दिवस खोदकाम, दुसऱ्या दिवशी बोर्डगेम,तिसऱ्या दिवशी गोष्टी, चौथ्या दिवशी तंत्रज्ञान असे अनेक उपक्रम राबविले जातात. या परिसरात असलेल्या गोरखचिंचेच्या झाडाखाली बसून मुले गोष्टी ऐकत असतात. साहजिकच लहान मुले कला, इतिहास, निसर्ग, संस्कृती, माती अश्या सगळ्यांशी नाते जोडतात आणि नव्या कल्पना आणि नवा आनंद घेऊन जातात.
 
==बाह्य दुवे==