"किन्हवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:ठाणे जिल्ह्यामधील गावे → वर्ग:ठाणे जिल्ह्यातील गावे
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ६:
 
== दळणवळण ==
किन्हवली - शहापुर हा सर्वांत महत्त्वाचा व वाताहातीचा मार्ग आहे. किन्हवली हे शहापूर तालुक्यातील प्रमुख ठिकाण म्हणुन ओळखले जाते. किन्हवलीच्या उत्तरेस किन्हवली-शहापूर मार्गात शेलवली, धसई, शेणवा,मळेगाव, बेडीसगाव, उंभ्रई, परटॉली, इ गावे लागतात. किन्हवलीच्या दक्षिणेला [[संगम]], भादाणेफाटा, सरळगाव,मुरबाड इ गावे आहेत. किन्हवलीच्या पुर्वैस कानवे,खरिड,आपटे तर [[गुंड्याचा पाडा]],चिखलगाव, टाकिपठार, सोगाव,धोंडालपाडा, खरांगण ई.गावे आहेत. किन्हवलीच्या पश्चिमेला चीचपाडा , शिळ,गेगाव, शेलवली ई.गावे आहेत. त्यातिलच सोगाव हे गाव खूप प्रगती पथावर आहे तेथे ग्रुप ग्रामपणचायत आहे ,दहावी पर्यंत मध्मिक शाळा आहे खूप गरजू मुले पुढे येत आहेत ह्या गावात शाही नदी वसलेली आहे जी काळू नदी लानदीला मिळते सोगाव हे शहापूर तालुक्याचे शेवटचे गाव आहे या मध्ये सर्व लोक सुख शांती ने वावरतात
 
== बाजारपेठ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/किन्हवली" पासून हुडकले