"अमृतवेल (कादंबरी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय आणि कथानक जोडलं
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३९:
एके दिवशी नंदाला घरी परतायला झालेला उशीर पाहून दादांचं काळीज काळजीने वरखाली होत होतं. नंदाच्या खोलीत ते तिची पुस्तके चाळत बसले.त्यात त्यांना नंदाने लिहलेल पत्र सापडतं. ते पत्र दादांनाच लिहिलं होतं, पण आपल्या आयुष्यातील वादळ दादांसमोर व्यक्त न करता येण्यासारखं वाटल्यामुळे मनातला अतोनात कोलाहल तिने या पत्रात लिहिला होता. दादांना कधीही न देण्यासाठी! पत्र वाचून दादा गहिवरले.त्यांनी खूप विचार केला,मन सावरलं आणि नंदाची समजूत काढणारे पत्र लिहून तिच्या टेबलावर ठेवलं.नंदा उशिरा घरी येते.झोप न आल्यामुळे पुस्तकं चाळायला गेली असता तिला दादांनी लिहिलेलं पत्र सापडतं.आधी गोंधळून गेलेली नंदा नंतर शांत होते.
 
दुसऱ्या दिवशी नंदा आणि दादा दासबाबू यांच्याकडे नंदाच्या पी.एच.डी च्याडीच्या प्रबंधाबद्दल चर्चा करावयास जातात.त्यांच्या चर्चेचं संभाषण खांडेकरांनी एखाद्या मोत्याच्या माळेप्रमाणे विणले आहे.दासबाबू नंदाला ५-६ महिने घराबाहेर फिरून जग पाहण्याचा सल्ला देतात. विलासपूरची जहागिरदारीण वसुंधरेला एका कंपॅनियन चीकंपॅनियनची गरज हवी आहे, असं दासबाबू नंदाला सांगतात. वसुंधरा दुसरी कोणी नसून आपली जुनी मैत्रीण आहे, हे कळताच नंदा लगोलग विलासपुरास जावयास तयार होते.
 
विलासपूरला गेल्यावर वसुंधरा आणि तिचे पती देवदत्त एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचं तिला लक्षात येतं. वसुंधरा देवदत्ताचा विषय चुकूनही नंदासमोर काढत नसे. कॉलेजात पाहिलेली हसतमुख वसु आता तापट, चिडचिडी आणि दुःखाच्या डोहात गटांगळ्या खाणारी यांत्रिक बाहुली झालेलं पाहून नंदा बुचकळ्यात पडली.वसुची लहानगी मुलगी मधुरा वारंवार फिट्स येण्याच्या त्रासाने त्रस्त आहे. तिच्या बाबांना म्हणजेचं देवदत्ताला ती राक्षस म्हणून संबोधते.