"अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १४:
 
== एड्सचा प्रतिबंध ==
[[चित्र:Red Ribbon.svg|250px|thumb|right|एच्आयव्ही किंवा एडस् चेएडस्चे चिन्ह्]]
एड्सवर सध्या कोणतेही औषध वा लस नाही. एच.आय.व्ही विषाणूची लागण झाली असल्याचे खूप लवकर लक्षात आले, तर काही 'ॲंटीरेट्रोव्हायरल' औषधे घ्यायला लागून एड्सच्या स्थितीचा वेग कमी करणे काही प्रमाणात शक्य आहे. परंतु ही औषधे अतिशय महाग असल्याने विकसनशील व अविकसित देशांतील बहुतांश लोकांना उपलब्ध नसतात. तसेच ह्या औषधांची परिणामकारकता मर्यादित असून एड्सला पूर्णपणे रोखणे सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून खालील प्रतिबंधात्मक गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
* एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळा.
ओळ २४:
 
== एड्सची लक्षणे ==
एच.आय.व्ही. चा संसर्ग झाल्यानंतर बहुतेक रोग्यांत बरेच दिवस कोणतेही लक्षण दिसून येत नाही. दीर्घ काळापर्यंत विषाणू वैद्यकीय चाचण्यांमध्येही दिसून येत नाहीत. एड्स झालेल्या अनेक लोकांना विषाणुजन्य ज्वर होतो पण त्यातून एड्सची निष्पत्ती होत नाही. काही लक्षणे खाली दिली आहेत.
* ताप
* डोकेदुखी
ओळ ४१:
== उपचार ==
एच. आय. व्ही. वर उपचार उपलब्ध असून सरकारी रुग्णालयात ए. आर. टी. मोफत मिळते.
असे औषधे आता उपलब्ध आहे ज्याना प्रति उत्त्क्रम-प्रतिलिपि-किण्वक विषाणु चिकित्सा [anti reverse transcript enzyme viral therapy or anti-retroviral therapy] औषध च्याऔषधच्या नावाने ओळखले जाते. सिपला चीसिपलाची ट्रायोम्यून या सारखे औषध महाग आहेत.प्रति व्यक्ति वार्षिक खर्च सुमारे 15000 रुपये होताे आणि हे प्रत्येक जागी सहज मिळत नाही। याच्या सेवनाने आजार नियंत्रणात येतो पण संपत नाही.जर या औषधांना घेणे थांबवले तर आजार परत वाढतो म्हणून एकदा आजार झाल्यावर हे आयुष्य भर घ्यायला लागतात.जर औषध बंद केले तर आजाराचे लक्षण वाढते व एड्स ने ग्रस्त व्यक्ति चाव्यक्तिचा मृत्यू होतो.
 
== बाह्यदुवे ==