"संजय गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+image #WPWPMR
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ २:
'''संजय फिरोज गांधी''' (१९४७ - १९८०) हे [[फिरोज गांधी]] आणि [[इंदिरा गांधी]] यांचे दुसरे चिरंजीव होते. [[इ.स. १९७७]] मध्ये भारतात लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी जबरदस्तीने गलिच्छ वस्त्या उखडून किंवा जाळून टाकणे यांसारखी कामे हाती घेतली होती. संततिनियमन न करणाऱ्या लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यावर संजय गांधी यांनी जोर दिला होता. त्यामुळे ते जुन्या सनातनी विचारांच्या लोकांमध्ये आणि मूलतत्त्ववादींमध्ये अप्रिय झाले होते. ते भारताच्या सातव्या लोकसभेत [[अमेठी लोकसभा मतदारसंघ| अमेठी मतदारसंघातून]] निवडून गेलेले खासदार होते.
 
स्वत:चस्वतःच चालवत असलेले त्यांचे विमान जमिनीवर कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात संजीय गांधी यांचे निधन झाले.