"कृत्रिम बुद्धिमत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ ३४:
* २. 'Murgency' ही संस्था आपत्कालीन प्रसंगात त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.
* ३. 'Advancells' ही नॉयडा येथील संस्था मूळपेशी आधारित इलाज करण्यासाठी विशेषतः अवयव रोपणाविषयक बाबींसाठी हे तंत्र वापरत आहेत.
* ४. 'Portea' ही बेंगलुरू येथील संस्था जे रुग्ण स्वत:हूनस्वतःहून रुग्णलयात जाण्यसाठी असमर्थ आहेत अशांना मदत मिळ्वून देण्यासाठी या तंत्राचा वापर करीत आहेत
* ५. 'Address Health' ही बेंगलुरू येथील संस्था शालेय विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्यांसठी या देण्यासाठी या तंत्राचा वापर करीत आहेत
* ६. 'Live Health' ही पुणे येथील संस्था ही रुग्णाची माहिती गोळा करणे, त्यांच्या विविध चाचण्यांसाठी नमुने गोळा करणे, त्यांची चिकित्सा करून रोगनिदान करणे, आणि अहवाल तयार करणे हे काम करीत आहेत