"राजवाडे संशोधन मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ २०:
 
===ऐतिहासिक, पुरातन इमारत===
या ग्रंथालयासाठी ब्रिटिशकाळातील पुरातन वास्तू मिळाली आहे. ही वास्तू पूर्णत:पूर्णतः दगडी असून, पुरातन काळातील वास्तुशिल्पाचा एक सुंदर नमूना आहे. या वास्तूत लाकडाचा कुठेही वापर केलेला आढळत नाही. त्यामुळे ही इमारत अदाहय म्हणून ओळखली जाते. इमारत दुमजली असल्यामुळे विविध प्रकारच्या ग्रंथालयांच्या विभागांकरिता तिचा सहज वापर केला जातो.
 
==बाह्य दुवे==