"मुरारबाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १०:
#नरवीर मुरारबाजी देशपांडे स्मृतीदिन..
 
तब्बल दिड महिने पुरंदर लढता ठेऊनठेवून ११ जून, १६६५ <ref>{{जर्नल स्रोत|last=Panday|first=Dr. narendra kumar|date=2017-09-15|title=डॉ. श्रीकृष्ण सिंह, कांग्रेस तथा भारत सरकार अध्नियम 1935 : एक पुनरावलोकन|url=http://dx.doi.org/10.24113/ijohmn.v2i2.21|journal=IJOHMN (International Journal online of Humanities)|volume=2|issue=2|doi=10.24113/ijohmn.v2i2.21|issn=2395-5155}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=Shivchatrapatinche Shiledar|last=Powar|first=Dr. Sachin|publisher=Continental Publication Pune|year=Feb 2016|isbn=|location=Pune|pages=page no 87, 90, 91}}</ref> या दिवशी एक महान तेजस्वी तारा सुर्यतेजात मिसळला....दिलेरखानाचा बाण लागुन मुरारबाजी पुरंदरी पडले....त्यांची समाधी महाड जवळ पिंपळ डोह या गावात आहे. पिंपळ डोह येथील सोमेश्वर मंदिरासमोरील मुरारबाजींच्या भग्न समाधीची स्थान निश्चिती कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉ. सचिन पोवार यांनी दि. २६ मार्च २०१८ रोजी केली व किंजळोली ग्रामस्थाकडून या समाधीच्या जीर्णोद्धरासाठी ठराव मंजूर करून घेतला. याकामी हेमंत घुणके व गौरव जाधव यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले होते.o
 
<br />