"मिखाइल शोलोखोव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २९:
मिखाईल अलेकसांद्रोविच वयाच्या १३ व्या वर्षापर्यंतच [[मॉस्को]] येथील शाळेत शिकले. १९१८ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी रशियन क्रांती सेनेत सहभागी होत शिक्षण सोडून दिले. काही वर्षे सेनेच्या कामात गेल्यावर ते काम सोडून देऊन ते मॉस्को येथे पत्रकार होण्यच्या इच्छेने दाखल झाले. वेळप्रसंगी मजुरी करून, हिशेबनिस म्हणून किंवा अन्य मिळेल ते काम करून मिखाईल आला दिवस काढत. वयाच्या ३१ व्या वर्षी मिखाईल यांनी आपल्या अनुभवांच्या आधारावर पहिला संग्रह ''डॉनच्या गोष्टी'' (Tales from the Don) प्रकाशित केला. यात रशियातील अंतर्गत युद्ध काळात आणि प्रथम विश्वयुद्धाच्या काळात उध्वस्त झालेल्या सामान्य लोकांच्या व्यथा त्यांनी मांडल्या.
 
मिखाईल अलेकसांद्रोविच यांचे सगळ्यात गाजलेले पुस्तक ''ॲंड क्वाएट फ्लोज द डॉन'' ही कादंबरी. १९२६ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी ही कादंबरी लिहायला सुरूवातसुरुवात केली आणि १४ वर्षांनी ती लिहून प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी मिखाईल यांना १९६५ सालचे [[नोबेल पारितोषिक]] प्रदान करण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/literature/laureates/1965/ | title=The Nobel Prize in Literature 1965 | प्रकाशक=Nobelprize.org | ॲक्सेसदिनांक=१९ ऑक्टोबर २०१३ | भाषा=इंग्रजी | अनुवादीत title=साहित्यातील नोबेल पारितोषिक १९६५}}</ref> याही कादंबरीत दोन्ही युद्धांमुळे रशियन जनतेवर झालेले परिणाम लेखकांनी मांडले आहेत. ऑक्टोबर क्रांतीच्या आधीपासून स्थित्यंतरे होत रशियाचे [[सोवियेत संघ]] होण्याचा, महाशक्ती होण्याचा कालखंड या पुस्त्कात येतो. या कादंबरीची तुलना [[टॉलस्टॉय]] यांच्या ''वॉर ॲंड पीस'' शी केली जाते.
 
मिखाईल अलेकसांद्रोविच यांच्या इतर साहित्यातील ''व्हर्जिन सॉईल अपटर्नड्'' दुस्ऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत असून फेट ऑफ ए मॅन ही दीर्घकथा आहे. या दोन्ही पुस्त्कांचे जगभर स्वागत झाले. यातील नायक युद्धामुळे पूर्णपणे उध्वस्त होऊनही जिद्दीने पुन्हा उभा राहतो आणि आयुष्यात यशस्वी होतो. ही दीर्घकथा समस्त रशियन लोकांना प्रेरणादयी ठरली, तिचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.