"फेब्रुवारी २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २२:
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[एस्टोनिया]]ने [[रशिया]] पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[नाझी जर्मनी|जर्मनीमध्ये]] [[नाझी पक्ष|नाझी पार्टीची]] स्थापना झाली.
* [[इ.स. १९३८|१९३८]] - [[दु पॉॅंत]]ने [[नायलॉन]]चा [[दात घासण्याचा ब्रश]] विकण्यास सुरूवातसुरुवात केली.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[व्हॉइस ऑफ अमेरिका]]चे प्रसारण सुरू.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[इजिप्त|ईजिप्तच्या]] पंतप्रधान [[अहमद मेहेर पाशा]]ची संसदेत कामकाज चालू असताना हत्या.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[हुआन पेरॉन]] [[आर्जेन्टिना]]च्या अध्यक्षपदी निवडून आला.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - भारतात [[कर्मचारी राज्य विमा योजना|कर्मचारी राज्य विमा योजनेची]] (ESIC) सुरूवातसुरुवात झाली.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[मद्रास प्रांत|मद्रास राज्याचे]] नाव बदलून [[तमिळनाडू|तामिळनाडू]] असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[व्हियेतनाम युद्ध]]-[[टेटचा हल्ला]] - [[दक्षिण व्हियेतनाम]]ने [[ह्युए]] शहर जिंकले.