"दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २१:
| background color =
}}
'''दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद''' ([[आफ्रिकान्स भाषा|आफ्रिकान्स]]: Apartheid) ही [[दक्षिण आफ्रिका]] देशामध्ये १९४८ ते १९९४ दरम्यान अस्तित्वात असलेली एक [[वर्णद्वेष]]ी समाजरचना होती. ह्या पद्धतीनुसार देशामधील काळ्या वर्णाच्या सर्व नागरिकांवर अनेक बंधने घालण्यात आली होती व अल्पसंख्य परंतु सत्तेवर असलेल्या गोऱ्या वर्णाच्या नागरिकांना सर्व अधिकार दिले गेले होते. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] १९४८ साली दक्षिण आफ्रिकेत नॅशनल पार्टी ह्या सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षाने वर्णद्वेषास सुरूवातसुरुवात केली. [[नामिबिया]] देशामध्ये देखील वर्णद्वेषी धोरणे अवलंबण्यात आली होती.
 
१९४८ साली [[डॅनियेल फ्रांस्वा मलान]] दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान बनला व लवकरच देशामधील सर्व नागरिकांची वर्णावरून विभागणी करण्यात आली. १९६० ते १९८३ दरम्यान सुमारे ३५ लाख कृष्णवर्णीय व भारतीय वंशाच्या लोकांना त्यांच्या राहत्या घरांमधून हुसकावून लावून त्यांच्यासाठी बनवलेल्या विशेष भागांमध्ये वसवण्यात आले. तसेच कृष्णवर्णीय नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य व इतर सार्वजनिक सुविधा देखील वेगळ्या करण्यात आल्या. कृष्णवर्णीय लोकांसाठीच्या स्वतंत्र भूभागांना ''बंटूस्तान'' म्हटले जात असे.