"डेव्हिड लिव्हिंगस्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ६४:
 
==पुन्हा आफ्रिका==
थोड्या काळानंतर लिव्हिंगस्टन परत आफ्रिकेत आला. यावेळी त्याने पूर्व आणि मध्य आफ्रिकेमधून झांबेजी नदीच्या किनाऱ्याने चालायला सुरूवातसुरुवात केली. या प्रवासात त्याला न्यासा तलावाच्या अस्तित्वाचा शोध लागला. १८६६ साली त्याने नाईल नदीच्या काठाकाठाने हिंडायला सुरूवातसुरुवात केली. परंतु काही खास हाती लागायच्या आतच डेव्हिड आजारी पडला व त्याला टांगानिका सरोवराच्या किनाऱ्यावर असलेल्या उजीजी गावात आसरा घ्यावा लागला. या आजारपणात लिव्हिंगस्टनचा आणि उर्वरित जगाचा संपर्क तुटला.
 
अशीच चार वर्षे गेली. डेव्हिड लिव्हिंगस्टन बरा झाला, आणि त्याने परत नवीन मुलूख शोधायला प्रारंभ केला. अमेरिकेच्या [[न्यूयाॅर्क]] शहरातील एक धाडसी पत्रकार, हेनरी स्टॅनली, डेव्हिडला शोधत आफ्रिकेत आला आणि त्यांची भेट झाली. १८७१ साली [[झांजीबार]]मधल्या जवळपास २०० लोकांच्या साथीने हे दोघे आफ्रिकेच्या अंतर्भागात घुसले आणि त्यांनी सतत नऊ महिने जंगलभ्रमण केले. स्टॅनलेने आजारी लिव्हिंगस्टनला इंग्लंडला परतायचा सल्ला दिला, पण त्याने तो मानला नाही. डेव्हिडला नाईल नदीच्या उगमाचा शोध लावायचा होता. स्टॅनलेनेनी आणलेली औषधे आणि पौष्टिक खाद्यपदार्थ आणि अन्य सामग्रीच्या बळावर त्याने आपला प्रवास चालूच ठेवला.