"ट्विटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४४:
काही दिवसांपूर्वी ट्विटर वर पण काही असुरक्षितता च्या बातम्या येत होत्या. ट्विटर एका आठवड्यात दोनदा फिशिंग स्कैम च्यात आले. या मुळे ट्विटर द्वारा उपयोक्ताला सावधानतेचा इशारा देण्यात आला की ते डायरेक्ट मेसेज वर या कोणत्याही संदिग्ध लिंक ला क्लिक करू नये. साइबर अपराधी उपयोक्ता लोकांना फसवणूक करून उपयोक्ता नाव आणि पासवर्ड इत्यादी ची चोरी करतात त्यांच्या द्वारे उपयोक्ता ला ट्विटर वर आपल्या मित्रांकडून डायरेक्ट मेसेज च्या आत छोटेसे लिंक मिळते त्या वर क्लिक करताच उपयोक्ता एक खोट्या वेबसाइट वर पोहोचतो. हे एकदम ट्विटर च्या होम पेज सारखे दिसते. इथेच उपयोक्ता ला आपली लॉग-इन माहिती एंटर करण्यासाठी म्हणटले जाते, ठीक तसेच जसे की ट्विटर च्या मूळ पृष्ठ वर असते आणि या प्रकार ही माहिती चोरली जाते. एक उपयोक्ता, डेविड कैमरन ने आपल्या ट्विटर वर जसेच एंटर की दाबली तो खराब संदेश त्यांच्या ट्विटर मित्रांच्या यादीतील उपयोक्ता पर्यंत पोहचला. त्यामुळे हे स्कैम दुनियेतील इंटरनेट पर्यंत पोहोचले. सुरक्षा विशेषज्ञा अनुसार साइबर अपराधी चोरलेली सत्रारंभ माहिती चा प्रयोग बाकीच्या खात्या ला ही हैक करण्यात करू शकतात किंवा याने कोणत्या तरी दूर च्या कंप्यूटर मध्ये जपून ठेवली असलेली माहिती ला हैक करू शकतात.
 
या पासून वाचण्यासाठी उपयोक्तांना आपले खात्याचे पासवर्ड कोणते तरी कठिन शब्द ठेऊनठेवून ठेवायला हवे आणि सर्व दूर एकच पासवर्ड चा प्रयोग करू नये. जर एखाद्याला जर हे कळाले की त्यांच्या ट्विटर खात्यातून संदिग्ध संदेश पाठवले जाते तर आपल्या पासवर्ड ला लगेच बदलने महत्त्वाचे आहे. असेच आपल्या ट्विटर खात्याची सेंटिंग्स किंवा कनेक्शन एरिया पण तपासा.जर तिकडे कोणत्या थर्ड पार्टी ची ऐप्लिकेशन संदिग्ध वाटते तर त्या खात्याला एक्सेस करण्यासाठी परवानगी देऊ नये.
 
ट्विटर ने पण सुरक्षा कडक करण्यासाठी पासवर्डच्या रूपात प्रयोग होणारे ३७० शब्दांचा निषेध करून त्या अनुसार पासवर्डच्या या शब्दांच्या बद्दल अनुमान लावणे सोपे आहे . टेलीग्राफच्या रिपोर्ट अनुसार, ट्विटर ने '12345' आणि 'Password' जसे शब्दाचे पासवर्डच्या रूपात प्रयोग ला थांबवले. याचा अंदाज लावणे अत्यंत सोपे होते मग उपयोक्ताच्या माहिती ला धोका असू शकतो. पासवर्डच्या रूप 'पॉर्शे' आणि'फेरारी' या सारख्या प्रसिद्ध कार आणि 'चेल्सी' व 'आर्सनेल' सारख्या फुटबॉल टीमचे नाव याचे निषेध केले. याच प्रकारे विज्ञान कल्पना (साइंस फिक्शन) च्या काही शब्दांवर ही प्रतिबंध लावले गेले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/ट्विटर" पासून हुडकले