"ग्रीक भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ८:
आधुनिक काळात सुटसुटीतपणासाठी ग्रीक भाषेमध्ये मध्ये असलेली अ‍ॅक्यूट-ग्रेव्ह-सर्कमफ्लेक्स ही त्रिस्तरीय पॉलिटोनिक पद्धती १९८२ साली बदलून त्याजागी एकच एक मोनोटोनिक पद्धती आणण्यात आली.
[[संस्कृत]]तील उदात्त-अनुदात्त-स्वरित सारखी ही पद्धती होती. परंतु वापरातील अडचणींमुळे ती कालबाह्य ठरत होती.
ग्रीक भाषेत अनेक भारतीय शब्द सापडतात. इतकेच नव्हे तर ग्रीकांचा मुख्य देव झेउस आणि आपल्या ईंद्रात कमालीचे साधर्म्य आहे. वैदिक संस्कृत द्यु पासून ग्रीक भाषेत 'थिओ' हा शब्द आला त्यावरून 'थिऑलॉजी', 'थिऑसॉफी' म्हणजे देवाबद्दलच्या अभ्यासाची सुरूवातसुरुवात झाली.
==बाह्य दुवे==
*[http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=9592&Itemid=2 ग्रीक लिपि लेख - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश]