"गजह मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७:
 
==उदय==
गजह मदच्या सुरूवातीच्यासुरुवातीच्या जीवनाबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. पण त्याचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता. जुन्या काही अहवालांमध्ये त्याच्या करकिर्दीची सुरूवातसुरुवात भायंगकाराचा नायक म्हणून झाल्याचा उल्लेख आहे. तो मजहपीत राजा आणि शाही कुटुंबासाठी एक शाही पहारेकरी होता.
 
सन १३२१ मध्ये रकरीयन कुट्टी नावाच्या मजापहित मधल्या अधिकाऱ्याने मजापहित राजा जयनेगराविरुद्ध (राज्य काल १३०९ ते १३२८) बंड केल. त्यावेळी गजहा मद आणि तत्कालीन महापती आर्य तादाह यांनी राजा व त्याचे कुटुंब यांना त्रोवुलन (राजधानी) मधून पलायन करण्यास मदत केली. नंतर गजहा मद ने राजाला बंड मोडून काढण्यास मदत केली आणि राजधानीकडे परत आणले. परंतू सात वर्षांनंतर, रकरीयन कुट्टीच्या सहाय्यकांपैकी एकम् रकरीयन तंका, यांने जयनेगराचा खून केला.
"https://mr.wikipedia.org/wiki/गजह_मद" पासून हुडकले