"कांशीराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७:
[[पंजाब विद्यापीठ|पंजाब विद्यापीठाशी]] संलग्न असलेल्या रोपड येथील शासकीय महाविद्यालयात ते बी.एस्सी. झाले.<ref name="संसद प्रोफाइल"/>
 
पुढे ते पुण्यात [[उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळा|उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळेत]] - जी तेव्हाच्या [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था|संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचाच]] घटक होती - तेथे रुजू झाले. त्या कालखंडात इ.स. १९६५ साली [[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांच्या]] जन्मदिनाची सार्वजनिक सुट्टी रद्द होऊ नये, म्हणून भारतीय शासनाच्या सेवेतल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी चालवलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. कांशीराम यांच्या जीवनातील चळवळीच्या टप्प्यास येथून सुरूवातसुरुवात झाली.
 
== राजकीय कारकीर्द ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कांशीराम" पासून हुडकले