"अभय बंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४३:
४. '''सिकल सेल अनिमियावरील संशोधन'''
[[File:Dr. Abhay and Rani Bang 4.jpg|thumb|250px|right|अभय आणि राणी बंग त्यांचा धाकटा मुलगा अमृत याच्यासोबत]]
५. [[इ.स. १९८८]] साली त्यांनी 'सर्च' नावाची बिगर सरकारी संघटना ५८ गावातील ४८,००० लोकसंख्येसाठी स्थापन केली व आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. आदिवासींना आरोग्यसेवा देण्याकरिता त्यांनी अशिक्षित स्त्रियांनाच आरोग्यसेवेचे किमान प्रशिक्षण दिले. दाई आणि आरोग्यदूत यांच्यामार्फत स्त्रियांना उपचार देण्याचा प्रकल्प ’सर्च’ मध्ये सुरूवातीपासूनसुरुवातीपासून राबवण्यात येत आहे. डॉ. अभय बंग त्यांचे ग्रामीण सेवा आणि संशोधनाचे कार्य या ''सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन ॲन्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ'' ( (सर्च) नावाच्या संस्थेमार्फतच करतात. ’सर्च ने जगाला न्युमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे हे दाखवून दिले.
 
[[File:Dr. Abhay and Rani Bang 5.JPG|left|250px|thumb|डॉ. अभय आणि राणी बंग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अभय_बंग" पासून हुडकले