"शिव्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
'''प्रमाणभाषेमध्ये शिव्या स्पष्ट लिहू नयेत किंवा वानगीदाखल घ्याव्यात किंवा फुल्या फुल्या लिहाव्यात असा प्रघात आहे.'''
शिव्या या धर्मावरून, जातीवरून, व्यवसायावरून, शारीरिक आणि मानसिक व्यंगावरून, जनावरांवरून देता येतात. प्रियजनांवरून, लैंगिकतेवरून व विशेषत:विशेषतः या दोहोंच्या एकत्रीकरणातून दिलेल्या शिव्या सर्वांत जास्त अपमानकारक समजल्या जातात. शिवी खाणाऱ्याच्या मातृत्वाबरोबरच्या संबंधाला भाषिक रूपात आव्हान दिले जाते. हे सहन न झाल्याने शिवी लागते, मानखंडना होते असे म्हटले जाते.
 
== प्रकार ==
थोडक्यात स्पष्ट करावयाचे झाल्यास, प्रत्यक्षात नात्याने बायकोचा भाऊ नसलेल्या व्यक्तीस, अशा व्यक्तीची बहीण ही शिवी देणाऱ्यास पत्नीसमान आहे हे सुचवण्यामागील अध्याहृत गर्भितार्थामुळे हा वरकरणी साधा शब्द शिवी अथवा अपशब्द म्हणून गणला जातो.
 
महाराष्ट्रात, विशेषत:विशेषतः मुंबईत हा शब्द शिवीबरोबरच एखादे हलके संबोधन म्हणून सर्रास वापरला जातो. सार्वजनिक ठिकाणी, नाटक चित्रपटांत या शब्दाचा वापर सहजगत्या केलेला आढळतो.
 
उदा.: चित्रपटातील एक गीत-''पप्पू कांट डान्स साला''
८१,७७८

संपादने