"कृत्रिम बुद्धिमत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३३:
* १. 'निरामयी' ही बेंगलुरू येथील संस्था २०१६ पासून वेदना विरहित स्तनाच्या कर्करोगासंबंधीच्या चाचण्या करीत आहे.
* २. 'Murgency' ही संस्था आपत्कालीन प्रसंगात त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.
* ३. 'Advancells' ही नॉयडा येथील संस्था मूळपेशी आधारित इलाज करण्यासाठी विशेषत:विशेषतः अवयव रोपणाविषयक बाबींसाठी हे तंत्र वापरत आहेत.
* ४. 'Portea' ही बेंगलुरू येथील संस्था जे रुग्ण स्वत:हून रुग्णलयात जाण्यसाठी असमर्थ आहेत अशांना मदत मिळ्वून देण्यासाठी या तंत्राचा वापर करीत आहेत
* ५. 'Address Health' ही बेंगलुरू येथील संस्था शालेय विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्यांसठी या देण्यासाठी या तंत्राचा वापर करीत आहेत