"हाजी अली दर्गा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १३:
त्यांनी त्यांचे मरणापर्यंत प्रार्थणा केली आणि जे जे भेटीसाठी येत त्यांना धर्माचे ज्ञान देणेचे काम केले. त्यांनी त्यांचे अनुयायांना संगितले की माझे मृत्यू नंतर माझे शरीराचे कोठेही दफन करू नका तर ती समुद्रात टाका आणि ज्यांना ती जेथे सापडेल त्यांना तिचे तेथे दफन करुद्या. त्यांची इच्छा अनुयायांनी पूर्ण केली. म्हणून त्यांचे शव ज्या ठिकाणी समुद्र किनाऱ्या वरील लहानस्या बेटाला लागले तेथे हा दर्गा बांधला.
 
प्रत्येक गुरुवारीगुरूवारी आणि शुक्रवारी या पवित्र ठिकाणी अगणित तीर्थयात्रेकरू, अनुयायी या दर्ग्याला भेट देतात. त्यांच्यात धर्म निरपेक्षता असते. आशीर्वाद मिळवण्यासाठी भेट देणारात भावना ओतप्रोत भरलेल्या असतात. कांही शुक्रवारी येथे विविध सूफी संगीतकार या दर्ग्यामध्ये कव्वालीचा कार्यक्रम करतात.
==रचना==