"वसंत नारायण मंगळवेढेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''राजा मंगळवेढेकर''' ऊर्फ '''वसंत नारायण मंगळवेढेकर''' ([[११ डिसेंबर]], [[इ.स. १९२५]]<ref name="नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत">{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.loksatta.com/navneet-news/fruits-and-vegetables-harvesting-301146/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=११ डिसेंबर २०१३ | accessdate=११ डिसेंबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref> - [[एप्रिल १]], [[इ.स. २००६|२००६]]:[[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) हे [[मराठी]] बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना [[साने गुरुजीगुरूजी|साने गुरुजींचागुरूजींचा]] सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. ''आपला भारत'', ''शोध भारताचा'' या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचेगुरूजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे.<ref name="नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत"/>
 
==राजा मंगळवेढेकरांचे साहित्य==
ओळ ५६:
* पंडित [[जवाहरलाल नेहरू]] (चरित्र)
* प्रियतम भारत
* प्रिय पूज्य [[साने गुरुजीगुरूजी]]
* डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] (चरित्र)
* बारकू ([[रॉबर्ट लुई स्‍टीव्हनसन]]च्या [[ट्रेझर आयलंड (पुस्तक)|ट्रेझर आयलंड]]चे मराठी रूपांतर)
ओळ ८९:
* सुलभ महाभारत
* सुलभ रामायण
* [[साने गुरुजीगुरूजी]] (चरित्र)
* [[साने गुरुजीगुरूजी|साने गुरुजींचीगुरूजींची]] जीवन गाथा (चरित्र)
* सिद्धार्थ ([[गौतम बुद्ध|गौतम बुद्धाचे चरित्र]])
* सेनानी [[साने गुरुजीगुरूजी]] (चरित्र)
* स्वतंत्र झाला माझा भारत
* स्वातंत्र्य लढ्यातील कवने (कविता)