"मनमोहन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎चित्रपट: शुद्धलेखन, replaced: हिन्दी → हिंदी using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १६:
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| पती =
| पत्नी = गुरुशरणगुरूशरण कौर
| नाते =
| अपत्ये = ३
ओळ ३२:
 
== आरम्भिक जीवन ==
मनमोहनसिंहांच्या वडिलांचे नाव गुरुमुखसिंहगुरूमुखसिंह आणि आईचे नाव अमृतकौर. मनमोहन सिंह हे [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रात]] उच्चशिक्षित आहेत. त्यांनी [[पंजाब विद्यापीठ]], [[केंब्रिज विद्यापीठ|केम्ब्रिज विद्यापीठ]] आणि [[ऑक्सफर्ड विद्यापीठ]] येथून शिक्षण घेतले आहे. [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] ''व्यापार आणि विकास'' विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमन्त्री [[ललित नारायण मिश्रा]] यांनी मनमोहनसिंहांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.{{संदर्भ हवा}}
 
==जीवनक्रम==