"तुर्कमेन भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १८:
'''तुर्कमेन''' ही [[मध्य आशिया]]मधील [[तुर्कमेनिस्तान]] देशाची राष्ट्रभाषा आहे.
 
१९२८ सालापर्यंत तुर्कमेन भाषेत लिहिण्याकरिता [[अरबी वर्णमाला|अरबी वर्णमालेचा]] वापर केला जात असे तर १९२९ ते १९३८ दरम्यान [[लॅटिन वर्णमाला]] वापरली गेली. [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]ाच्या राजवटीखाली १९३८ ते १९९१ दरम्यान [[सिरिलिक वर्णमाला]] वापरून तुर्कमेन भाषा लिहिली गेली. १९९१ नंतर सध्या तुर्कमेनिस्तान शासनाने अधिकृत सुचनांसाठी पुन्हा [[लॅटिन वर्णमाला]] वापरण्याचा निर्णय घेतला.
 
== हे पण पहा ==