"तुमसर तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
'''तुमसर''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
तुमसर हे नाव "तुम" या मासोळी वरुनवरून पडले आहे. ही मासोळी आधी इथे आढळत होती. हे शहर आधी "कुबेर नगरी" म्हणुन ओळखले जायचे. तुमसर ही [[तांदुळ|तांदळाची]] मोठी बाजारपेठ आहे आणि सुगंधीत तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. या गावात एकुणएकूण २१ [[राइस मिल]] आहेत.त्यात धानापासुन तांदुळ तयार करतात."तुमसर रोड" हे [[नागपूर]] - [[कोलकाता]] या रेल्वे मार्गावर असलेले मुख्य [[रेल्वे स्थानक]] या शहरापासुन सुमारे ५ कि.मि. अंतरावर आहे.त्याशेजारीच असलेल्या "तुमसर टाऊन" रेल्वे स्थानकावरुनस्थानकावरून रेल्वेमार्गाची शाखा [[तिरोडी]]स गेली आहे. या रेल्वेमार्गावरुनरेल्वेमार्गावरून तिरोडी, डोंगरी,चिखला मार्गे [[मध्यप्रदेश|मध्य प्रदेशातील]] [[कटंगी]] जवळ असलेल्या [[मॅंगेनिझ ओर ऑफ इंडिया]]च्या [[खाण|खाणींमधुन]] [[मॅंगेनिझ]] वाहतुक होते.
 
{{भंडारा जिल्ह्यातील तालुके}}