"जबलपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २५:
}}
 
'''जबलपूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[मध्यप्रदेश]] राज्यातील एक शहर आहे. हे शहर [[जबलपूर जिल्हा|जबलपूर जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. या शहरास संस्कारधानी असेही म्हणतात. याचे जुने नाव जाबालीपुरम असे होते. हे महर्षि जाबालीच्या नावावरुननावावरून पडले होते. जबलपूर जवळच भेडाघाट हे प्रेक्षणीय स्थान आहे. तसेच नजीक मदन-महालचा किल्ला व चोसष्ठ योगिनी मंदिरही आहे. विंध्य पर्वतरांगेत असलेले जबलपूर हे नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जबलपूर" पासून हुडकले