"ग्रोझनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २५:
'''ग्रोझनी''' ({{lang-ru|Грозный}}; [[चेचन भाषा|चेचन]]: Соьлжа-Гӏала) हे [[रशिया]] देशाच्या [[कॉकेशस]] भागातील [[चेचन्या]] [[रशियाचे प्रजासत्ताक|प्रजासत्ताकाचे]] मुख्यालय आहे. आहे. ग्रोझनी शहर सुन्झा नदीच्या काठावर वसले असून २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या २.७२ लाख होती.
 
१९९१ सालच्या [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]ाच्या विघटनानंतर चेचन्याने रशियापासून स्वातंत्र्याची घोषणा केली व त्यानंतर झालेल्या दोन युद्धांमध्ये ग्रोझनीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. दुसऱ्या चेचन युद्धामध्ये रशियाचा विजय झाल्यानंतर हे शहर पुन्हा रशियाच्या अधिपत्याखाली आले. युद्धानंतरच्या काळात येथील बहुसंख्य इमारतींची पुनर्बांधणी केली गेली.
 
[[रशियन प्रीमियर लीग]]मध्ये खेळणारा [[एफ.सी. तेरेक ग्रोझनी]] हा [[फुटबॉल]] संघ येथेच स्थित आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रोझनी" पासून हुडकले