"कोरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १४:
प्रागैतिहासिक काळापासून लोकजीवन असलेल्या कोरियावर सुरूवातीच्या काळात चीनी संस्कृतीचा मोठा पगडा होता. प्राचीन कोरियावर इ.स. पूर्व ५७ ते इ.स. ९३५ दरम्यान [[सिल्ला]], इ.स. १३९२ पर्यंत [[कोर्यो]] तर इ.स. १३८८ ते इ.स. १८९७ सालापर्यंत [[चोसून]] ह्या साम्राज्यांची सत्ता होती. १९व्या शतकाच्या अखेरीस [[जपानी साम्राज्य]]ाने कोरियावर कब्जा केला व कोरियाला एक मांडलिक राष्ट्र बनवले. तेव्हापासून [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धाच्या]] अखेरीस जपानच्या पराभवापर्यंत कोरिया साम्राज्यवादी जपानच्या ताब्यात होता.
 
१९४५ साली [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]ाने कोरियाची फाळणी करण्याचे निश्चित केले व ३८ रेखांशाला धरून कोरियाचे दोन तुकडे करण्यात आले. उत्तरेला सोव्हियेतसोव्हिएत संघाच्या पाठिंब्यावर [[कम्युनिस्ट]] तर दक्षिण भागात अमेरिकेच्या पाठिंब्यावर भांडवलशाही देशांची स्थापना झाली.
 
[[वर्ग:पूर्व आशिया]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरिया" पासून हुडकले