"कार्तिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १७:
तृतीया - [[विश्वामित्र]] जयंती.
 
पंचमी - पांडव पंचमी; कड पंचमी. जैनांची ज्ञान पंचमी. याच दिवशी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे तुळशीमाय पुण्यतिथी असते. गुरुगुरू गोविंदसिंह पुण्यतिथी.
 
षष्ठी - सूर्य षष्ठी. डाला षष्ठी. [[वर्धा]] जिल्ह्यातील पळसगाव वाई गावात सखुबाई पुण्यतिथी; अकोला जिल्ह्यातील कोंडोली गावात [[मौनीमहाराज]] पुण्यतिथी.
ओळ २९:
दशमी - या दिवशी [[बुलढाणा]] जिल्ह्यातील जानेफळ गावात अवधूतानंदस्वामी यांची पुण्यतिथी असते.
 
एकादशी - प्रबोधिनी (देवउठनी) एकादशी' महाराष्ट्रात सार्वत्रिक उपवासाचा दिवस. पंढरपूरची कार्तिक वारी. [[हिंगोली]] जिल्ह्यातील नर्सीनामदेव गावात नामदेव जयंती. विष्णुप्रबोधोत्सवविष्णूप्रबोधोत्सव. [[जळगाव]] येथे श्रीराम रथोत्सव. [[चतुर्मास|चातुर्मासातला]] शेवटचा दिवस. तुळशी विवाहांना आरंभ. देवदिवाळी. कवी कालिदास जयंती (?). आवळी भोजनाचा दिवस ?).
 
द्वादशी - [[पुरंदर]] तालुक्यातील गुळूंचे गावात ज्योतिर्लिंग काटेबारस. कवी कालिदास जयंती (?). महाराष्ट्रात लग्न-मुंजींच्या मुहूर्तांना सुरूवात.
ओळ ३७:
चतुर्दशी - वैकुंठ चतुर्दशी.
 
पौर्णिमा : त्रिपुरारी पौर्णिमा. [[अमरावती]] जिल्ह्यातील बहिराम गावात बहिरामबुवांची यात्रा. क्षेत्र रामटेक येथे प्रभु रामचंद्र देवस्थान यात्रा. कार्तिकस्नान समाप्ती. स्नानदान पौर्णिमा. व्रत पौर्णिमा. [[गुरुगुरू नानक]] जयंती. मुंबईच्या महालक्ष्मी देवळातला अन्नकूट महोत्सव. अमरावती जिल्ह्यात कौंडिण्यपूर यात्रा.[[अमरावती]] जिल्ह्यातील वरखेड गावात अडकुजी महाराज पुण्यतिथी. [[बीड]] जिल्ह्यातील कपिलधारा गावात मन्मथस्वामी यात्रा. तुळशीच्या लग्नांचा शेवटचा दिवस.
 
===कार्तिक कृष्ण पक्ष===
"https://mr.wikipedia.org/wiki/कार्तिक" पासून हुडकले