"इ.स. १९८५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७:
* [[जुलै २०]] - [[अरूबा]]ने [[नेदरलँड्स ॲंटिल्स]]पासुन विभक्त होण्याचे ठरवले.
* [[जुलै २८]] - [[ॲलन गार्शिया|ऍलन गार्शिया]] [[पेरू देश|पेरू]]च्या [[:वर्ग:पेरूचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* [[ऑगस्ट २]] - [[डेल्टा एरलाइन्सएअरलाइन्स]]चे [[लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार|एल.१०११]] प्रकारचे विमान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळ|डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर]] कोसळले. १३७ ठार.
* [[डिसेंबर २७]] - [[पॅलेस्टाईन]]च्या अतिरेक्यांनी [[रोम]] व [[व्हियेना]]च्या विमानतळावर २० प्रवाश्यांना ठार मारले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८५" पासून हुडकले