"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
 
== सुरूवात ==
* ५ ऑक्टोबर २०१७ रोजी [[न्यूयॉर्कन्यू यॉर्क टाइम्स]] या वृत्तपत्रात ॲशले जड (Ashley Judd) या अभिनेत्रीची मुलाखत प्रसिद्ध झाली. ॲशलेने प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.nytimes.com/2017/10/05/us/harvey-weinstein-harassment-allegations.html|title=Harvey Weinstein Paid Off Sexual Harassment Accusers for Decades|access-date=2018-10-22|language=en}}</ref> हार्वे वेनस्स्टेईन यांनी प्लप फिक्शन, गुड विल हंटिंग, शेक्सपियर इन लव्ह अशा सुमारे सहा [[ऑस्कर पुरस्कार|ऑस्कर]] पारितोषिक प्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.imdb.com/name/nm0005544/|title=Harvey Weinstein|संकेतस्थळ=IMDb|ॲक्सेसदिनांक=2018-10-22}}</ref> न्यूयॉर्कन्यू यॉर्क टाइम्सने केलेल्या अधिक चौकशीत अनेक अभिनेत्री तसेच हार्वे याच्या मीरामॅक्स कंपनीतील कर्मचारी स्त्रियांनी अशा अनेक घटना कथित केल्या. वृत्तपत्रांत आलेल्या या बातम्यांमुळे हार्वे यांची त्याच्या द वेनस्टेईन कंपनी मधून संचालक मंडळाने हकालपट्टी केली.
* १२ ऑक्टोबर २०१७ रोजी इसा हॅकेट या दूरदर्शन निर्मातीने ॲमेझॉन स्टुडिओचे प्रमुख रॉय प्राईस यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले. प्राईस यांनी केलेल्या छळाबद्दल केलेली तक्रार ॲमेझॉन स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केली असाही आरोप इसा यांनी केला. या मुलाखतीमुळे रॉय प्राईस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.hollywoodreporter.com/news/amazon-tv-producer-goes-public-harassment-claim-top-exec-roy-price-1048060|title=Amazon TV Producer Goes Public With Harassment Claim Against Top Exec Roy Price (Exclusive)|work=The Hollywood Reporter|access-date=2018-10-22|language=en}}</ref>
* १६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने [[ट्विटर]] या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलिवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर मी टू हा हॅशटॅग वापरा असे तिने आवाहन केल्यावर, एका दिवसात सुमारे ४०००० लोकांनी, ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या, #MeToo हा हॅशटॅग (#) वापरला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.chicagotribune.com/lifestyles/ct-me-too-campaign-origins-20171019-story.html|title=Meet the woman who coined 'Me Too' 10 years ago — to help women of color|last=Ohlheiser|first=Abby|work=chicagotribune.com|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>