"हिमसागर एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Himsagar Express (Jammu Tawi - Kanyakumari) Route map.jpg|250 px|इवलेसे|हिमसागर एक्सप्रेसचा मार्ग]]
'''हिमसागर एक्सप्रेस''' ही [[भारतीय रेल्वे]]ची एक आठवड्यातून एक दिवस धावणारी आगगाडी आहे. ही रेल्वेगाडी भारताच्या [[तामिळनाडू]] राज्याच्या दक्षिण टोकावरील [[कन्याकुमारी]] पासून उत्तरेकडील [[जम्मू आणि काश्मीर]] राज्याच्या [[वैष्णोदेवी]] जवळील [[कटरा]] शहरापर्यंत धावते. सध्याच्या घडीला हिमसागर एक्सप्रेस प्रवासवेळ व अंतर ह्या दोन्ही बाबतीत भारतामधील दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकाची गाडी आहे ([[कन्याकुमारी-दिब्रुगढ विवेक एक्सप्रेस]] खालोखाल). हिमसागर एक्सप्रेस कन्याकुमारी ते कटरा दरम्यानचे ३७८७ किमी अंतर ७३ तास व १० मिनिटांमध्ये पूर्ण करते. ह्या प्रवासादरम्यान हिमसागर एक्सप्रेस भारताच्या १२ राज्यांमधून धावते व एकूण ६९ थांबे घेते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://m.indiarailinfo.com/train/630/10091/1010?kkk=1442046032030|title=हिमसागर एक्सप्रेस १६,३१८|प्रकाशक=रेलइनक्वायरी.इन |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>
 
==वेळापत्रक==