"समलैंगिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ९:
पुरुष आणि स्त्री समलैंगिकांसाठी मराठीत वेगवेगळे शब्द नाहीत. इंग्लिशमधे समलैंगिक स्त्रियांना '[[लेस्बिअन]]' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Lesbian) व समलैंगिक पुरुषांना '[[गे]]' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Gay) म्हणले जाते. स्वतःला समलैंगिक म्हणवून घेणाऱ्यांचे आणि समलैंगिक संबंधांचा अनुभव घेणाऱ्या लोकांचे प्रमाणाचा अंदाज घेणे संशोधकांना कठीण जाते. विषमलैंगिक लोकांकडून होणारा त्रास आणि लोकांना समलैंगिकांच्या वाटणाऱ्या भीतीपोटी अनेक समलैंगिक स्वतःची लैंगिकता उघड करत नाहीत. माणसाखेरीज अन्य प्राण्यांमधेही समलैंगिक वर्तन पाहिलेले आहे.
 
समलैंगिक हे विशेषण जरी पूर्वकालीन लेखकांनी एकाच [[लिंग|लिंगाच्या]] संदर्भात वापरले उदा. केवळ मुलींची शाळा (याला समलैंगिकांची शाळा या अर्थाने वापरले जात असे) तरी आज ही संज्ञा केवळ लैंगिक आकर्षण, लैंगिक कृती वा लैंगिक कल या अर्थानेच वापरली जाते. समसमाजी ही संज्ञा आता समान लिंगाच्या व्यक्तींच्या संदर्भात वापरली जाते (जी खासकरुनखासकरून लैंगिकतेव्यतिरिक्त इतर सर्व संदर्भात वापरली जाते.) समलिंगीच्या प्रेमासाठी होमोफिलीया हा आणखी एक शब्द आहे.
 
काही समानार्थी जे समलिंगी आकर्षण अथवा समलिंगी क्रिया ज्यात पुरुष पुरुषांशी संभोग करतात किंवा एम एस एम (जे वैद्यकीय जगतात विशेषत: लैंगिक कृतीविषयी चर्चा करतांना वापरले जातात). इंग्रजीत या संदर्भात काही तिरस्कारदर्शक शब्द जसे क्विअर, फ़ॅगॉट, फ़ेअरी, पुफ आणि होमो वापरले जातात. (मराठीत छक्का, गांडू असे शब्द वापरले जातात). या वरील शब्दांपैकी काही शब्द समलैंगिकांनी साधारण १९९० च्या सुरुवातीपासूनसुरूवातीपासून सकारात्मकरित्या वापरण्यास सुरुवातसुरूवात केली. याचा वापर त्यांनी 'क्विअर थेअरी'च्या अभ्यासात आणि इतर ठिकाणी केला. या शब्दाच्या लोकप्रियतेमुळे एका अमेरीकन टी.व्ही. कार्यक्रमाचे नाव 'क्विअर आय फॉर स्ट्रेट गाय' असे आहे. होमो हा शब्द इतर अनेक भाषांमध्ये [[इंग्रजी]]प्रमाणे तिरस्कारदर्शक असा वापरला जात नाही. सांस्कृतिक आणि वांशिक संदर्भात मात्र या संज्ञांचा गैरवापर मात्र अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने होऊ शकतो. या संज्ञा वापरणे मान्य होईल की नाही हे वक्ता आणि त्याने ज्या संदर्भात याचा वापर केला आहे त्यावर अवलंबून असते. उलटपक्षी मुळात गे या शब्दाचा स्वीकार समलैंगिक स्त्री-पुरुषांनी एक सकारात्मक संज्ञा म्हणून केलेला होता. (उदा: गे मुक्ती, गे हक्क असा) मात्र हा आता तरुणांकडून तिरस्कारदर्शक अर्थाने वापरला जात आहे.
 
==समलैंगिकता व धर्म==
ओळ २८:
एकरात्रोपवासश्च कृच्छ्रं सांतपनं स्मृतम् ॥ ''११.२१०-२१२''<ref> मनुस्मृती, [http://docs.google.com/file/d/0B-cmi1X0iktRb2d1NFllOHViNW8/], संस्कृत व सोबत इंग्रजी अनुवाद</ref>
</poem></blockquote>
पहिल्या उतार्‍यातउताऱ्यात अन्य कार्यांसोबत, द्विज माणसाने पुरुषासोबत मैथुन केल्यावर जातिभ्रंश म्हणजेच जात गमावणे ही शिक्षा सांगण्यात आली आहे. परंतु दुसर्‍यादुसऱ्या उतार्‍यातउताऱ्यात अमनुष्यांत, [[मासिक पाळी]] येणार्‍यायेणाऱ्या स्त्रीत, योनीपेक्षा वेगळ्या ठिकाणी, किंवा पाण्यामध्ये [[वीर्य]] शिंपडले, तर पुरुषाने "सांतपन" नावाचे प्रायश्चित्त करावे असे म्हटले आहे. [[गोमूत्र]], गाईचे [[शेण]], [[दूध]], [[दही]], [[तूप]] कुश-गवताचे पाणी (खावे) आणि एक रात्रीचा उपवास, हे सांतपन प्रायश्चित्त होय. वरील ११.१७२ (किंवा ११.१७३) हा उतारा अगदी तसाच्या तसाच कूर्म पुराणात (उत्तरभाग, ३३.१०) पण आहे.<ref>कूर्म पुराण, [https://archive.org/details/puran_kurma], संस्कृत व सोबत हिंदी अनुवाद</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://sanskritdocuments.org/all_unic/vyAsagItAkUrmapurANa_sa.html|title=stotra in Devanagari script : Sanskrit Documents|संकेतस्थळ=sanskritdocuments.org|ॲक्सेसदिनांक=2018-09-06}}</ref>
 
स्त्री-समलिंगी संभोगाच्या बाबतीत मात्र मनुस्मृती जास्त कडक आहे.