"संदर्भ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: उधृत → उद्धृत (3) using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २३:
:'''तथैव जल्पेदथ यो ऽन्यथा वा स काव्यचोरो ऽस्तु स पातकी च।। १.१३''' ~संदर्भ ग्रंथ यशस्तिलक: '''मूळ संस्कृत कवी [[सोमदेव सुरी]] इ.स. शतक १०वे'''
 
::''उपयोगिता काव्य दुसर्‍याचेदुसऱ्याचे अपुल्या कवनामध्ये, करा प्रस्तुत परीक्षणा त्यांच्या समोर।''
::''आणि करावे श्रेयनाम संबोधन, अन्यथा जाणावे असे काव्यचोर आणि पातकी घोर॥.'' ~काव्यानुवाद कवी: [http://www.misalpav.com/comment/733155#comment-733155 श्री निरंजन भाटे].
:::''जुन्या कृति पुढे ठेऊन त्या जशाच्या तशा वा बदलून तसेच बरळेल (लिहील) तो पातकी आणि काव्य चोर आहे.'' :~ गद्यानुवाद : [http://www.aisiakshare.com/node/4330#comment-110536 श्री अरविंद कोल्हटकर].
ओळ ४३:
::''न ही वदती श्रेयनाम, ऐशा कवींना चोर जाणा॥'' ~ काव्यानुवाद कवी:[http://www.misalpav.com/comment/733155#comment-733155 श्री निरंजन भाटे].
 
:::''दुसर्‍याच्यादुसऱ्याच्या लेखनाची आवृत्ति करून आणि त्याच्या खुणा लपवून सज्जनांच्यामध्ये न ओळखला जाता वावरणारा काव्यचोर धन्य होय.'' ~ गद्यानुवाद :[http://www.aisiakshare.com/node/4330#comment-110536 श्री अरविंद कोल्हटकर].
=== रामदेवराय यादव कालीन उल्लेख ===
महानुभाव पंथीय गद्यपद्य स्मृतीस्थळ या ग्रंथात [[रुक्मिणीस्वयंवर (कर्ता नरेंद्र)|नरेन्द्रपण्डिताच्या रुक्मिणीस्वयंवर]] या ग्रंथाच्या संदर्भाने एक प्रसंग नमुद केला गेला आहे. नरेन्द्रपण्डिताचे रुक्मिणीस्वयंवर ऐकून रामदेवरायच्या मनात ते आपल्या नावावर असावे अशी अभिलाषा उत्पन्न झाली होती त्याबदल्यात प्रत्येक ओवीसाठी त्याने सुवर्णमुद्रा देऊ असे नरेन्द्रपंडितास सांगितले.
पण इतर कवीलोक मला बोल लावतील असे म्हणत नरेन्द्राने त्यास नम्रपणे नकार दिला व् एकूणच प्रसंगांमुळे व्यथित होऊन देवगिरीच्या राज्यदरबारचा त्याग करुनकरून तो महानुभव पंथात सामील झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5512933334234197790&PreviewType=books|title=Narendrakrut Adya Marathi Mahakavya|website=www.bookganga.com|access-date=2018-03-30}}</ref>
 
== भारतीय प्रताधिकार कायदा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/संदर्भ" पासून हुडकले