"संतसाहित्य कथासंदर्भकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ५:
[[शिव|शिवाचे]] वेगवेगळे संदर्भ ज्ञानेश्वरीत येतात. त्या संदर्भांशी संबंधित अशा कथा, भागवताच्या तसेच पुराणाच्या आधारे आचार्य यांनी सांगितल्या आहेत. भरताच्या नाट्यशास्त्राच्या चौथ्या अध्यायात [[तांडव]] आणि [[लास्य]] या दोन नृत्यप्रकारांचा उल्लेख येतो. त्यांचेही अर्थनिरूपण या कोशात आले आहे.
 
[[एकनाथी भागवत]] या ग्रंथात पुराणांत आणि भागवतात येणार्‍यायेणाऱ्या अनेक कथा आहेत. अनेकविध व्यक्तींच्या स्वभावधर्मानुसार त्यांच्या आयुष्यात घडलेल्या निरनिराळ्या प्रसंगांचे महत्त्व स्पष्ट होईल अशा प्रकारे आचार्य यांनी वेगवेगळी कथारहस्ये या कोशात उलगडून दाखविली आहेत.