"व्हाइट हाऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 88 langlinks, now provided by Wikidata on d:Q35525
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:WhiteHouseSouthFacade.JPG|right|thumb|250 px|व्हाइट हाउस]]
'''व्हाइट हाउस''' ({{lang-en|''The White House''}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षांचे]] अधिकृत कार्यालय व निवासस्थान आहे. ही वास्तू संपूर्णपणे पांढर्‍यापांढऱ्या रंगाची असल्यामुळे तिला असे नाव रूढ झाले आहे. हे निवासस्थान १६००, पेनसिल्व्हेनिया ॲव्हेन्यू, [[वॉशिंग्टन, डी.सी.]] येथे आहे.
 
व्हाइट हाउसची इमारत इ.स. १७९२ ते १८०० ह्या काळादरम्यान बांधण्यात आली.