"वुएलिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १४:
जानेवारी २०११ मध्ये नवीन ९ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली. त्यापैकि ६ विमाने एप्रिल ते जून २०११ चे दरम्यान ताब्यात आली आणि राहिलेली दोन २०११ चे शेवटी मिळाली.२१ मार्च २०१२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आलेक्ष क्रुज यांनी रोम हे नवीन बेस निर्माण करण्याची घोषणा केली. दि.२५ मार्च २०१२ रोजी त्याचे उद्घाटन झाले आणि तेथे एक विमान तैनात केले. रोम मध्ये आत्तापर्यंत अनेक आगमन ठिकाणे निर्माण झाली आहेत.
 
दि.५ डिसेंबर २०१२ रोजी या विमान कंपनीने फ्लोरेंस येथे बेस निर्माण करण्याची घोषणा केली आणि तेथे एक विमान ठेवूनठेऊन युरोप मधील नवीन चार ठिकाणी विमान सेवा सुरू केली. दि.२५ ऑक्टोबर २०१३ रोजी म्हणजे १० महिन्यांनंतर या कंपनीने फ्लोरेन्स ते कटणीय ही इटलीतील पहिली स्थानिक विमान सेवा सुरू केली.
 
नोव्हेंबर २०१३ पासून या कंपनीने सतत बार्सिलोना केंद्राचे विकासाचा मार्ग अवलंबिला. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी ब्रुसेल्स येथे केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आणि येथे एक विमान ठेवूनठेऊन पुर्वीचे चार मार्गाबरोबरच मे २०१४ पासून नवीन ७ मार्ग सुरू केले. शिवाय नोव्हेंबर २०१३ मध्ये रोम-फिउमिकीनो केंद्र निर्माण केले.
 
सन २०१४ चे मध्यापासून तेथून ३० विमान मार्ग अस्तित्वात आले. त्यांचे हे बार्सिलोना नंतरचे दुसरे क्रमांकाचे केंद्र ठरले. कंपनीचे संकल्पनाचे पुंनर्रजीवन करण्यासाठी आणि व्यवस्थापनातील कांही बदल घडविण्यासाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये या कंपनीने ब्रुसेल्स,कटणीय,पालेर्मो ही केंद्रे बंद केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/वुएलिंग" पासून हुडकले