"लीबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ५३:
 
== इतिहास ==
इसवी सनाच्या आधीपासून हा भाग रोमन साम्राज्याच्या अंतर्गत येत होता. अजूनही ४-५ ठिकाणी रोमन अवशेष आढळतात. लेप्तिस माग्ना, त्रिपोली आणि साब्राथा अशा तीन शहरांनी मिळून त्रिरिपोलिताना हा प्रांत बनला होता. अजूनही त्रिपोली टिकून आहे पण बाकी दोन शहरांचे फक्त अवशेष पाहायला मिळतात. साब्राथा येथील अवशेष जागतिक ठेवा म्हणून घोषित झालेले आहेत. साब्राथामध्ये इसवी सन पूर्वी ५-६व्या शतकात फिनीशियन लोकांनी राहण्यास सुरुवातसुरूवात केली. उत्तर आफ्रिकेमधली एक मोठी बाजारपेठ म्हणून साब्राथाचे नाव होते. इसवी सनापूर्वी दीडशे वर्षे, रोमन साम्राज्याचा भाग बनलेल्या साब्राथाने [[हस्तिदंत|हस्तिदंताची]], [[गुलाम|गुलामांची]] आणि आफ्रिकेच्या जंगलातल्या प्राण्याची निर्यात केली आणि धान्याची आयात केली. या शहराला स्वतःची नाणी बनवण्याची परवानगी होती.
=== नावाची व्युत्पत्ती ===
===प्रागैतिहासिक कालखंड===
"https://mr.wikipedia.org/wiki/लीबिया" पासून हुडकले