"मीटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 135 langlinks, now provided by Wikidata on d:Q11573
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
'''मीटर''' (meter or metre) (चिन्ह: '''m''') हे [[आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धती]]तील [[अंतर मोजणी|अंतर मोजण्याचे]] [[मूलभूत एकक]] आहे. मीटरचे सुरुवातीचेसुरूवातीचे माप हे पृथ्वीचे [[धृव]] आणि [[विषुववृत्त]] यातील अंतराच्या {{frac|10,000,000}} एवढे अंतर असे मानले जात असे. आता मीटरची व्याख्या "एका [[प्रकाश-वर्ष|प्रकाश-सेकंदाचा]] {{frac|299,792,458}} एवढा भाग" अशी केली जाते. [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रात]] प्रकाशाचा वेग हा स्थिर मानला गेल्याने या व्याख्येत प्रकाशाचा वेग हा प्रमाण म्हणून मानतात, त्यामुळे मीटरची निःसंदिग्ध अशी व्याख्या करता येते.
 
१ मीटर = १०० [[सेंटीमीटर]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मीटर" पासून हुडकले