"फैजपूर (जळगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ८८:
===कॉंग्रेसचे प्रथम ग्रामीण अधिवेशन===
 
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पन्नासावे (५० वे) अधिवेशन हे २७ आणि २८ डिसेंबर १९३६ रोजी फैजपूर येथे करण्यात आले होते. हे अधिवेशन कॉंग्रेसचे प्रथम ग्रामीण अधिवेशन होते. या अधिवेशनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकर्‍यांच्याशेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेससाठी फैजपूर अधिवेशन महत्त्वाचे होते. फैजपूर अधिवेशनचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते जे तत्कालीन काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते होते आणि राजमल ललवाणी त्या परिषदेचे कोषाध्यक्ष होते. या अधिवेशनात महात्मा गांधी व इतर दिग्गज नेते सुद्धा उपस्थित होते. त्या ठिकाणी आता ‘नेहरू विद्यानगर’चा परिसर आहे. तेथे धनाजी नाना विद्यालय, बी.एड. कॉलेज व फार्मसी इन्स्टिट्यूट आहेत. या अधिवेशनाचा देखावा शहरातील छत्री चौकातल्या भिंतीवर साकारण्यात आला आहे.
 
== संत खुशाल महाराज ==