"पोताला महाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Image added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
'''पोताला महाल''' ([[तिबेटी भाषा]]:ཕོ་བྲང་པོ་ཏ་ལ་)हा [[तिबेट]]च्या [[ल्हासा]] शहरातील [[दलाई लामा|दलाई लामांचे]] अधिकृत निवासस्थान होते. १९५९मध्ये दलाई लामांनी ल्हासा व तिबेट सोडल्यानंतर येथे संग्रहालय रचण्यात आले. या इमारतीस [[जागतिक वारसा स्थान|जागतिक वारसास्थानाचा]] दर्जा आहे.
 
याचे बांधकाम [[इ.स. १६४५|१६४५]] साली सुरू झाले. याठिकाणी आधी ६३७ साली बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष होते. अंदाजे ४०० मी x ३५० मी असा आयताकृती आकाराच्या या महालाच्या संरक्षक भिंती ३-५ मी (९-१५ फूट) रुंदीच्या आहेत. याचे कोपऱ्यांमध्ये तांबे ओतलेले आहे जेकरुनजेकरून भूकंपांपासून ही इमारतीस सुरक्षित राहते.
 
या महालातील तेरा मजल्यांवर अंदाजे १,००० खोल्या, १०,००० छोटी देवळे आणि २०,००० मूर्त्या आहेत.