"दशमान पद्धत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४४:
|}
 
अतिप्राचीन भारतामधे गणित शास्त्रावर बरेच संशोधन झाले आहे. त्यावेळापासून भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक असे म्हटले जाते. हेच अंक (१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ०) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. यातील दहाव्या चिन्हाच्या(अंक-०) शोधामुळे आपल्या दशमान पद्धतीला सुरुवातसुरूवात झाली.
 
या दहाव्या अंकास संस्कृत भाषेत शून्य हे नाव आहे. ("ख", "गगन", "आकाश", "नभ", "अनंत", "रिक्त", अशी अनेक नावे त्यावेळी वापरली जात.)
ओळ ५२:
[[आसा]] ह्या वैदिक काळाच्या आरंभी होऊन गेलेल्या [[वायव्य दिशा|वायव्य]] [[भारत|भारतात]] राहाणाऱ्या भारतीय [[गणितज्ञ|गणितज्ञांनी]] जगात सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकांच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या आसा यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा रितीने लिहिलेले आकडे [[हिंदासा]] (हिंद देशातील आसा) या नावाने ओळखले जाऊ लागले. आसांच्या या शोधामुळे [[गणित|गणिताची]] प्रगती वेगाने होण्याला हातभार लागला.
 
साधारणत: इसवी सन ५०० मध्ये [[पहिला आर्यभट्ट|आर्यभट्ट]] या [[भारतीय गणितज्ञ|भारतीय गणितज्ञांनी]] दशमान पद्धतीचा वापर करण्यास सुरुवातसुरूवात केली. त्यांनी शून्य या अंकासठी "ख" या शब्दाचा वापर केला. त्याला नंतर शून्य असे म्हटले गेले.
 
== संदर्भ ==