"गयाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३९:
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">मध्यम</span>
}}
'''गयानाचे सहकारी प्रजासत्ताक''' ({{lang-en|Co-operative Republic of Guyana}}) हा [[दक्षिण अमेरिका]] खंडाच्या उत्तर किनार्‍यावरीलकिनाऱ्यावरील एक [[देश]] आहे. गयानाच्या पूर्वेला [[सुरिनाम]], पश्चिमेला [[व्हेनेझुएला]], दक्षिण व नैऋत्येला [[ब्राझिल]] तर उत्तरेला [[अटलांटिक महासागर]] आहे.
 
[[युरोप]]ीय शोधक १७व्या शतकात येथे दाखल झाले व इ.स. १६१६ साली [[नेदरलॅंड्स|डचांनी]] येथे पहिली वसाहत स्थापन केली. इ.स. १८१४ मध्ये हा भाग [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिशांनी]] ताब्यात घेतला व १८३१ साली तीन वसाहती एकत्रित करून [[ब्रिटिश गयाना]]ची निर्मिती झाली. २६ मे १९६६ रोजी गयानाला स्वातंत्र्य मिळाले.
"https://mr.wikipedia.org/wiki/गयाना" पासून हुडकले