"एशियाना एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: बॅंक → बँक (2) using AWB
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३९:
सन १९९३ मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात “हो ची मिनह सिटी” साठी एअर सेवा सुरू केली.
जागतिक विमान वाहतूक विस्तार आणि उच्चतम संघटन
एशियन एअरलाइन्सची स्थापना सन १९८८ मध्ये झाली तरीसुद्धा या छोट्याश्या कालावधीत जागतिक पातळीवर या कार्यात फार मोठी झेप घेतली. देश्याच्या अध्यक्षांचे ध्येय धोरणाचे अनुसार ही एअरलाइन काम करू लागली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/about/introduce/history०६.asp#topGlobal०१ १९९९~१९९4|प्रकाशक= फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |title=हिस्टरी/इनट्रोडकशन ॲन्ड हिस्टरी/अबाऊट अस/एसियाना|भाषा=इंग्लिश}}{{मृत दुवा}}</ref> डिसेंबर १९९९ मध्ये KOSDAG चे यादीत ही समाविष्ट झाली. दि.२८-१-२००३ रोजी ही एअर लाइन प्रशिद्धी प्राप्त एअर लाइन्स संघटनाची सभासद झाली आणि आपल्या विमान सेवेचे जगाच्या कानाकोपर्‍यातकानाकोपऱ्यात जाले पसरविले.
सन २००४मध्ये या एअरलाइन्सने आपल्या विमान ताफ्यात एयरबस A३३० आणि बोईंग ७७७-२००ER समाविष्ट केले आणि आपले मार्ग चायना च्या मुख्य ठिकाणाकडे विस्तारले. सध्या ही एअर लाइन्स २३ देश्यातील ९१ मार्गावर ७१ शहरांना इंटरनॅशनल सेवा आणि स्वदेश्यात १२ शहरांना १४मार्गावर विमान सेवा पुरविते. याशिवाय १४देशयात २९ शहरात २८ मार्गावर इंटरनॅशनल मालवाहू सेवा एशियाना कार्गो मार्फत पुरविते॰ सन २०१२ मध्ये एशियाना एअर लाइन्सचे उत्पन्न US$५.३ बिलियन होते.
 
ओळ ४६:
 
==भविष्यकालीन विकास==
एशियाना एअर लाइन्सने सन २००० पासून कंपनीचे परिवर्तनाकडे तसेच ज्यासटीत ज्यास्त सेवा देणेकडे लक्ष केन्द्रित केले होते. असियनाची सन २०१३ पर्यन्त प्रतेक आठवड्यास ९० (४५ एऊन-जाऊन) प्रवाशी विमाने धावत होती. असियनाची सध्याची ८३ विमानांची असणारी सेवा वाढवून ती मे २०१४मध्ये प्राप्त होणार्‍याहोणाऱ्या एअर बस A३८० चे सहाय्याने ८५ करण्याची योजना होती. विमान सेवेतील कर्मचारी वर्गाला विस्वासात घेवून सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचा मानस होता.
 
==लक्षणीय यश==
ओळ ५३:
. ISO चे नियमावलीतील कसोटीस एशियाना पात्र ठरली आणि असियनांला सन १९९६ मध्ये प्रथम वर्ग सर्टिफिकेशन ISO १४००१ आवार्ड दिला.
सन २००१ मध्ये प्रदूषण मंत्रालयाने एशियाना एअर लाइन्सला ‘ विमान सेवा व्यवसायात मित्रत्व जपणारी, प्रदूषण मुक्त करणारी’ पहिती विमान कंपनी म्हणून गौरव केला.
प्रदूषण मुक्त वातावरण असावे असे वाटणार्‍यावाटणाऱ्या इतर विमान कंपन्यांनी याची दाखल घेतली आणि प्रदूषण कमी कसे करता येईल याची माहिती मिळवून या उपक्रमात सामील होणाराणा आधारभूत सुविधा प्राप्त करून देणेची तसेच सहभागी करून तेथेच सेवा देणेची कार्यवाही केली.
१७-२-२००९ रोजी AIR TRANSPORT WORLD (ATW) ने एशियाना कंपनीला “ एअरलाइन ऑफ द एअर “ आवार्ड दिला की जो एअर लाइन उध्योगात अतीशय मानाचा मानला जातो.
सन २०१० चे जागतिक विमान सेवा अवॉर्ड मध्ये SKYTRAX ने मे २०१० मध्ये एशियाना विमान कंपनीला जगातील “उत्कृष्ट विमान कंपनी “ हा किताब बहाल केला.
ओळ ६९:
==विमानातील सेवा==
एशियाना एअरलाइन्सचे विमानात ५ बैठक श्रेणी आहेत त्यानुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. तसेच कोणत्या प्रकारचे विमान आहे आणि प्रवाशी मार्ग कोणता आहे त्याप्रमाणे सेवा असतात<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/asiana-airlines.html|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम.|दिनांक=२१-०७-१५ |title= एशियाना विमानातील सेवा|भाषा=इंग्लिश}}</ref>. मनोरंजन व्यवस्थाही त्याप्रमाणेच राहाते.
फर्स्ट सूट वर्ग <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/article_sleep/article_sleep02.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |title= फर्स्टक्लास/क्लासेस ऑफ सर्विस/इनफ्लाइट सर्विसेस/सर्विसेस/एशियाना एअरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}{{मृत दुवा}}</ref> आणि फर्स्ट वर्ग मुख्यतः शेउल आणि लॉस एंजिल्स, न्यू यॉर्क सिटी, शिकागो आणि फ्रॅंकफर्ट कडे जाणार्‍याजाणाऱ्या विमानातच आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/upgrade/upgrade01.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |title=फ्लाइटस बाय रुट टायप/स्टेट-ऑफ-द-आर्ट इन-फ्लाइट अमेनिटीईस एयरक्राफ्ट/इनफ्लाइट सर्विसेस/सर्विसेस/एशियाना एअरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}{{मृत दुवा}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}