"साम्यवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Hammer sickle clean.png|thumb|left|साम्यवादाचे चिन्ह - [[हातोडा व कोयता]]]]
{{साम्यवाद}}
'''{{PAGENAME}}साम्यवाद''' ही एक राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था आहे.
 
ह्या व्यवस्थेत उत्पादनाच्या मुख्य साधनांवर आणि स्रोतांवर कुणा एका व्यक्तीचे अथवा गटाचे आधिपत्य मान्य नाही. म्हणजेच, उत्पादनाची मुख्य साधने आणि स्रोत संपूर्ण समाजाच्याच एकत्रित आधिपत्याखाली असावेत अशी साम्यवादाची मान्यता असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/साम्यवाद" पासून हुडकले