"नागभीड तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = {{PAGENAME}}नागभीड
|इतर_नाव =
|टोपणनाव =
ओळ ४९:
|विधानसभा_मतदारसं =
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = {{PAGENAME}}नागभीड
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = {{PAGENAME}}नागभीड
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
ओळ ६७:
}}
 
'''{{PAGENAME}}नागभीड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
 
नागभीड ऐतिहासिक आधार असल्याचे पुरावे सापडत नाहीत, पण आजच्या बाजार चौकातील जनता विद्यालयाच्या इमारतीसमोर असलेल्या दग्र्याजवळ व अन्य तीन ठिकाणी, असे एकूण चार बुरूज होते आणि त्याला धरून एक परकोट असावा. त्याचे अवशेष शिवटेकडीवरील बिनतारी संदेशाच्या टॉवरजवळ असल्याचे व टेकडीच्या पायथ्याशी गोंड राजा आणि राणीची समाधी असल्याचे सांगितले जाते. मृतदेह पुरल्यानंतर डोक्याच्या बाजूला मोठा दगड ठेवला जातो. तशा प्रचंड मोठय़ा शीळा वर्षांनुवर्षांपासून शिवटेकडीच्या परिसरात दिसतात.