"महादजी शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
महादजी शिंदे (जन्म : [[इ.स.३ डिसेंबर १७३०]]; - १२ [[फेब्रुवारी]] [[इ.स. १७९४|१७९४]] हे मराठा साम्राज्याचे एक मुत्सद्दी होते. [[पुणे|पुणे शहरात]] त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.
 
'''महादजी शिंदे''' यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज,बाजीराव पेशवे, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जाई. [[पानिपत]]च्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.
[[श्रीगोंदा]] शहरात त्यांच्या नावावर [[महादजी शिंदे विद्यालय]] हे विद्यालय आहे.